Police Bharti Exam 56

1. 1 जानेवारीला शुक्रवार असेल तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल ?

 
 
 
 

2. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

3. आज मंगळवार आहे तर आजनंतर 38 व्या दिवशी कोणता वार असेल ?

 
 
 
 

4. …………. यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

 
 
 
 

5. विग्रह ओळखा – चिंतातुर

 
 
 
 

6. 3 मिलीलीटरचे 6 लीटरशी गुणोत्तर किती ?

 
 
 
 

7. कोल्हापूरला सातारा म्हटले साताऱ्याला मुंबई म्हटले मुंबईला नाशिक म्हटले नाशिकला परभणी म्हटले तर महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते ?

 
 
 
 

8. सोडवा.
(3254 × 6) + (5643 × 2) – (2496 × 3) = ?

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

10. दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा.
जीवाची ……… करणे.

 
 
 
 

11. 2.4/3 म्हणजे शेकडा किती ?

 
 
 
 

12. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

14. प्रतिक रोहनच्या आत्याचा मुलगा आहे तर प्रतिकच्या आईची आई रोहनच्या आईची कोण ?

 
 
 
 

15. शिवा ने एक जुनी सायकल 3300 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 700 रुपये खर्च केले एका वर्षानंतर त्याने ती सायकल 2500 रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 56”

Leave a Reply to Prajwal Jagtap Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now