Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 58

1. स्टॅच्यू ऑफ युनिटी’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

2. 9 वर्गमूळ असणाऱ्या संख्येच्या 1/3 पटीचे घनमूळ किती असेल?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) निती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली.
विधान 2) निती आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
विधान 3) निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष राष्ट्रपती असतात.

 
 
 
 

4. खालील अंकमालिकेतून चूकीचे पद निवडा.

4 27 16 25 36 343

 
 
 
 

5. खाली काही शब्द दिले आहेत त्यातून गुजराती शब्द निवडा.
तंबाखू दलाल मंजूर मस्ती हत्यार

 
 
 
 

6.

 
 
 
 

7. संयुक्त वाक्य करा.
कार्यालयात जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याने चहा घेतला नाही.

 
 
 
 

8. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.
तोंडावर स्तुती करण्याचा गुण

 
 
 
 

9. व्याजाचा दर 2% आणि मुदत 1 वर्ष असेल तर 9000 रुपयांची रास किती होईल?

 
 
 
 

10. खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.
aei_uaeio_ae_ouaeiou

 
 
 
 

11. लसावि काढा
3/2 3/4 आणि 3/8

 
 
 
 

12. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. 1 जानेवारी 2020 रोजी सोमवारी अंकिताचा पाचवा वाढदिवस होता तर तिचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

 
 
 
 

15. LAN चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 58”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!