Police Bharti Exam 58

1. 9 वर्गमूळ असणाऱ्या संख्येच्या 1/3 पटीचे घनमूळ किती असेल?

 
 
 
 

2. खालील अंकमालिकेतून चूकीचे पद निवडा.

4 27 16 25 36 343

 
 
 
 

3. संयुक्त वाक्य करा.
कार्यालयात जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याने चहा घेतला नाही.

 
 
 
 

4. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. 1 जानेवारी 2020 रोजी सोमवारी अंकिताचा पाचवा वाढदिवस होता तर तिचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) निती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली.
विधान 2) निती आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
विधान 3) निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष राष्ट्रपती असतात.

 
 
 
 

7. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.
तोंडावर स्तुती करण्याचा गुण

 
 
 
 

8. खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.
aei_uaeio_ae_ouaeiou

 
 
 
 

9. खाली काही शब्द दिले आहेत त्यातून गुजराती शब्द निवडा.
तंबाखू दलाल मंजूर मस्ती हत्यार

 
 
 
 

10. स्टॅच्यू ऑफ युनिटी’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. LAN चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

12. व्याजाचा दर 2% आणि मुदत 1 वर्ष असेल तर 9000 रुपयांची रास किती होईल?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

 
 
 
 

14. लसावि काढा
3/2 3/4 आणि 3/8

 
 
 
 

15.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 58”

Leave a Reply to रोशन Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now