Police Bharti Exam 61

1. ………… हा दिन संविधान दिन म्हणून पाळला जातो.

 
 
 
 

2.

 
 
 
 

3. हेडमास्तरांनी यशला पुस्तक दिले – या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते ?

 
 
 
 

4. प्रमोद हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

 
 
 
 

5.

 
 
 
 

6. तो सावकाश जिना चढून वर गेला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

7. (हा र व्य र गै व) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते असेल ?

 
 
 
 

8. आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) चोर 2) प्रखर 3) कठोर 4) स्थूल
गट B – a) कृश b) मृदू c) साव d) सौम्य

 
 
 
 

10. D 2D 5D 9B आणि 10D या पाच संख्यांची सरासरी 36 आहे तर 2D+B = ?

 
 
 
 

11. एका तारेपासून बनवलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. जर त्याच तारेपासून एक चौरस तयार केला असता त्याचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

12. खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?
A D I ? Y

 
 
 
 

13. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची ……. ही पदवी ब्रिटिशांना परत केली.

 
 
 
 

14. जर (+)म्हणजे(×)असेल
(×)म्हणजे (÷)असेल
आणि(÷) म्हणजे (-) असेल
तर 28×7+2=?

 
 
 
 

15. जर 2m³ = √256 तर m⁴ = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 61”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!