Police Bharti Exam 61

1. तो सावकाश जिना चढून वर गेला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

2. एका तारेपासून बनवलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. जर त्याच तारेपासून एक चौरस तयार केला असता त्याचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

3. आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो?

 
 
 
 

4.

 
 
 
 

5. जर (+)म्हणजे(×)असेल
(×)म्हणजे (÷)असेल
आणि(÷) म्हणजे (-) असेल
तर 28×7+2=?

 
 
 
 

6. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची ……. ही पदवी ब्रिटिशांना परत केली.

 
 
 
 

7. ………… हा दिन संविधान दिन म्हणून पाळला जातो.

 
 
 
 

8. प्रमोद हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

 
 
 
 

9. हेडमास्तरांनी यशला पुस्तक दिले – या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते ?

 
 
 
 

10. (हा र व्य र गै व) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते असेल ?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) चोर 2) प्रखर 3) कठोर 4) स्थूल
गट B – a) कृश b) मृदू c) साव d) सौम्य

 
 
 
 

12. D 2D 5D 9B आणि 10D या पाच संख्यांची सरासरी 36 आहे तर 2D+B = ?

 
 
 
 

13. जर 2m³ = √256 तर m⁴ = ?

 
 
 
 

14. खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?
A D I ? Y

 
 
 
 

15.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 61”

Leave a Reply to Shelke shraddha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now