Police Bharti Exam 64

1. …………. यांनी मनाचे श्लोक लिहिले.

 
 
 
 

2. 333/100 = ?

 
 
 
 

3. विजोड शब्द ओळखा.

 
 
 
 

4. अतिशय क्रोध वा चीड या भावनेतुन निर्माण होणारा रस ……….. रस होय.

 
 
 
 

5. 54 किमी/तास = ?

 
 
 
 

6. 560 मिली द्रावणात पदार्थ A आणि पदार्थ B हे 7:1 प्रमाणात आहे. त्यात 140 मिली पदार्थ B टाकला असता दोन्ही पदार्थांचे प्रमाण कसे असेल?

 
 
 
 

7. राष्ट्रीय मतदार दिवस ……….. रोजी साजरा केला जातो.

 
 
 
 

8. सरळरूप द्या

 
 
 
 

9. चूकीचे पद निवडा
9 9 18 6 24 5

 
 
 
 

10. एका खोलीत एका भिंतीला घड्याळ लावले आहे घड्याळात तीन वाजल्याची स्थिती आहे तेव्हा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर ते घड्याळ घराच्या कोणत्या दिशेच्या भिंतीला लावले असेल ?

 
 
 
 

11. जर पश्चिम दिशेस नैऋत्य म्हटले दक्षिण दिशेस आग्नेय म्हटले तर ईशान्य दिशेस काय म्हटले जाईल?

 
 
 
 

12. शांतीवन : ? : : विजयघाट : लाल बहादूर शास्त्री

 
 
 
 

13. B ही A ची पत्नी आहे त्यांना C आणि D हे दोन अपत्य आहे ( एक मुलगा व एक मुलगी ) B चे सासरे E आहे. C ही E ची नात नाही तर B चा मुलगा कोण?

 
 
 
 

14. महाराष्ट्र ग्राम पोलीस ………. नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

 
 
 
 

15. ( मं द्र मु स न थ ) ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते येईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 64”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!