Police Bharti Exam 64

1. B ही A ची पत्नी आहे त्यांना C आणि D हे दोन अपत्य आहे ( एक मुलगा व एक मुलगी ) B चे सासरे E आहे. C ही E ची नात नाही तर B चा मुलगा कोण?

 
 
 
 

2. एका खोलीत एका भिंतीला घड्याळ लावले आहे घड्याळात तीन वाजल्याची स्थिती आहे तेव्हा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर ते घड्याळ घराच्या कोणत्या दिशेच्या भिंतीला लावले असेल ?

 
 
 
 

3. सरळरूप द्या

 
 
 
 

4. अतिशय क्रोध वा चीड या भावनेतुन निर्माण होणारा रस ……….. रस होय.

 
 
 
 

5. महाराष्ट्र ग्राम पोलीस ………. नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

 
 
 
 

6. शांतीवन : ? : : विजयघाट : लाल बहादूर शास्त्री

 
 
 
 

7. 560 मिली द्रावणात पदार्थ A आणि पदार्थ B हे 7:1 प्रमाणात आहे. त्यात 140 मिली पदार्थ B टाकला असता दोन्ही पदार्थांचे प्रमाण कसे असेल?

 
 
 
 

8. विजोड शब्द ओळखा.

 
 
 
 

9. चूकीचे पद निवडा
9 9 18 6 24 5

 
 
 
 

10. राष्ट्रीय मतदार दिवस ……….. रोजी साजरा केला जातो.

 
 
 
 

11. 54 किमी/तास = ?

 
 
 
 

12. …………. यांनी मनाचे श्लोक लिहिले.

 
 
 
 

13. 333/100 = ?

 
 
 
 

14. जर पश्चिम दिशेस नैऋत्य म्हटले दक्षिण दिशेस आग्नेय म्हटले तर ईशान्य दिशेस काय म्हटले जाईल?

 
 
 
 

15. ( मं द्र मु स न थ ) ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते येईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 64”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now