Police Bharti Exam 68

1. नाक : गंध : : ? : स्पर्श

 
 
 
 

2. एका कापड दुकानात A B D ने अनुक्रमे 2 लाख 3 लाख 5 लाख गुंतवले. जर वर्षाअखेरीस D ला 68000 रू नफा झाला असेल तर A आणि B ला एकत्रित किती नफा झाला असेल?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
विधान 2) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1991 मध्ये झाली.

 
 
 
 

4. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
मरावे परी किर्तीरुपी उरावे.

 
 
 
 

5. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

6. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90° पेक्षा जास्त असतो तो …. त्रिकोण असतो

 
 
 
 

7. D16 H64 L144 ? T400

 
 
 
 

8. सोडवा

 
 
 
 

9. 15 : 120 : : 22 : ?

 
 
 
 

10. मराठी वर्णमालेत एकूण …….. स्वरादी आहेत.

 
 
 
 

11. जर DON = 27 FIGHT = 125 तर MATTER =?

 
 
 
 

12. इंग्रजी वर्णमालेचा उलट विचार केला असता 13 व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ?

 
 
 
 

13. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.

 
 
 
 

14. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे?

 
 
 
 

15. अलंकार ओळखा.
आईसारखी मायाळू आईच !

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

24 thoughts on “Police Bharti Exam 68”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!