Police Bharti Exam 68

1. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे?

 
 
 
 

2. नाक : गंध : : ? : स्पर्श

 
 
 
 

3. जर DON = 27 FIGHT = 125 तर MATTER =?

 
 
 
 

4. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.

 
 
 
 

5. D16 H64 L144 ? T400

 
 
 
 

6. सोडवा

 
 
 
 

7. एका कापड दुकानात A B D ने अनुक्रमे 2 लाख 3 लाख 5 लाख गुंतवले. जर वर्षाअखेरीस D ला 68000 रू नफा झाला असेल तर A आणि B ला एकत्रित किती नफा झाला असेल?

 
 
 
 

8. मराठी वर्णमालेत एकूण …….. स्वरादी आहेत.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
विधान 2) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1991 मध्ये झाली.

 
 
 
 

10. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

11. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
मरावे परी किर्तीरुपी उरावे.

 
 
 
 

12. इंग्रजी वर्णमालेचा उलट विचार केला असता 13 व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ?

 
 
 
 

13. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90° पेक्षा जास्त असतो तो …. त्रिकोण असतो

 
 
 
 

14. 15 : 120 : : 22 : ?

 
 
 
 

15. अलंकार ओळखा.
आईसारखी मायाळू आईच !

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

24 thoughts on “Police Bharti Exam 68”

Leave a Reply to Vaibhavi Bisen Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now