Police Bharti Exam 72

1. 11 x 1.1 x 0.11

 
 
 
 

2. पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात.

 
 
 
 

3. सहलीला जाण्यासाठी निघालेल्या बसमध्ये 10 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक याप्रमाणे एकूण 13 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली तर सहलीला एकूण किती जण गेले असतील ?

 
 
 
 

4. हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

 
 
 
 

5. ……….. यांनी पेनिसिलीनचा शोध लावला.

 
 
 
 

6. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

8. अडीच डझन अंडी 195 रू मध्ये येतात तर 100 अंडींची किंमत किती असेल?

 
 
 
 

9. उत्तराखंड राज्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ?

 
 
 
 

10. 1 ते 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

11. किसनराव आपल्या एकूण क्षेत्रापैकी 1/8 क्षेत्रात गहू तर 1/4 क्षेत्रात बाजरी लावतात तरी त्यांच्याकडे 5 एकर क्षेत्र शिल्लक उरते तर त्यांचे एकूण क्षेत्र किती असेल?

 
 
 
 

12. एका शेतात काही गुराखी गायांना चरण्यासाठी घेऊन आले असता त्यांच्या डोक्यांची संख्या मोजल्यास 18 भरते तर पायांची संख्या मोजल्यास 66 भरते तर त्या शेतात एकूण किती गुराखी असतील ?

 
 
 
 

13. देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.

 
 
 
 

14. वर्गातील एकूण विद्यार्थी आणि मुली यांचे प्रमाण 8:3 आहे तर वर्गात मुलांचे प्रमाण शेकडा किती असेल?

 
 
 
 

15. भार्गवी ही अनिताच्या एकुलत्या एक सुनेची बहिण आहे तर अनिताचा मुलगा भार्गवीच्या बहिणीचा कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 72”

Leave a Reply to Shubham Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now