Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 74

1. एका बॅगमध्ये 21 सोडून लाल 24 सोडून काळे तर 31 सोडून निळ्या शाईचे पेन आहे तर बॅगेत एकूण लाल शाईचे पेन किती ?

 
 
 
 

2. 6⁶÷6³ = ?

 
 
 
 

3. 792 सेमी लांबीची तार 10 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल?

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. चौकोन : 360° :: वर्तुळ : ?

 
 
 
 

6. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम …….. न्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे.

 
 
 
 

8. जर FLIPKART हा शब्द hnkrmctv असा लिहितात तर ONLINE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

9. पहिला पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

10. 11 : 143 : : 21 : ?

 
 
 
 

11. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

12. सोडवा

 
 
 
 

13. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

 
 
 
 

14. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा.

 
 
 
 

15. वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

26 thoughts on “Police Bharti Exam 74”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!