Police Bharti Exam 74

1. पहिला पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

2. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

3. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

 
 
 
 

4. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा.

 
 
 
 

5. चौकोन : 360° :: वर्तुळ : ?

 
 
 
 

6. एका बॅगमध्ये 21 सोडून लाल 24 सोडून काळे तर 31 सोडून निळ्या शाईचे पेन आहे तर बॅगेत एकूण लाल शाईचे पेन किती ?

 
 
 
 

7. वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

 
 
 
 

8. 11 : 143 : : 21 : ?

 
 
 
 

9. 792 सेमी लांबीची तार 10 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल?

 
 
 
 

10. 6⁶÷6³ = ?

 
 
 
 

11. सोडवा

 
 
 
 

12. भारतीय राज्यघटनेच्या कलम …….. न्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे.

 
 
 
 

13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. जर FLIPKART हा शब्द hnkrmctv असा लिहितात तर ONLINE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

15. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

26 thoughts on “Police Bharti Exam 74”

Leave a Reply to Vaibhavi Bisen Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now