Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 76

1. जर Y/5 = 5 T/5 =4 O/5 = ?

 
 
 
 

2. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

3. 92% शुद्ध सोने म्हणजे ….. कॅरेट सोने होय

 
 
 
 

4. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा.

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1 1 2 6 24 120 ?

 
 
 
 

6. तीन बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:2:4 आहे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 71 होती तर सर्वात मोठ्या बहिणीच्या आणि सर्वात लहान बहिणीच्या वयातील फरक किती वर्ष असेल ?

 
 
 
 

7. कोंबड्यांचे : आरवणे : हंसांचा : ?

 
 
 
 

8. दिलेल्या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळातील वाक्यात रूपांतर करा.
तायडे सरांनी चर्चासत्राला सुरुवात केली होती.

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत WINDOW =88 MARK = 43 तर PARKING = ?

 
 
 
 

10. दिलेल्या शब्दातील सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
पाकळी : फूल : : अक्षर : ?

 
 
 
 

11. 60 km/hr या वेगाने जाणारी रेल्वे 380 मीटर लांबीच्या बोगद्याला 50 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची अंदाजे लांबी किती असेल ?

 
 
 
 

12. सोडवा.

 
 
 
 

13. खालीलपैकी वाद्य आणि वादकाची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

14. ….. विकार असणाऱ्या व्यक्तीला पेसमेकर वापरले जाते

 
 
 
 

15. 62 नंतरची 18 वी सम संख्या कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 76”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!