Police Bharti Exam 76

1. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा.

 
 
 
 

2. ….. विकार असणाऱ्या व्यक्तीला पेसमेकर वापरले जाते

 
 
 
 

3. दिलेल्या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळातील वाक्यात रूपांतर करा.
तायडे सरांनी चर्चासत्राला सुरुवात केली होती.

 
 
 
 

4. सोडवा.

 
 
 
 

5. जर Y/5 = 5 T/5 =4 O/5 = ?

 
 
 
 

6. 92% शुद्ध सोने म्हणजे ….. कॅरेट सोने होय

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत WINDOW =88 MARK = 43 तर PARKING = ?

 
 
 
 

8. दिलेल्या शब्दातील सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
पाकळी : फूल : : अक्षर : ?

 
 
 
 

9. खालीलपैकी वाद्य आणि वादकाची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

10. 62 नंतरची 18 वी सम संख्या कोणती ?

 
 
 
 

11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1 1 2 6 24 120 ?

 
 
 
 

12. 60 km/hr या वेगाने जाणारी रेल्वे 380 मीटर लांबीच्या बोगद्याला 50 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची अंदाजे लांबी किती असेल ?

 
 
 
 

13. तीन बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:2:4 आहे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 71 होती तर सर्वात मोठ्या बहिणीच्या आणि सर्वात लहान बहिणीच्या वयातील फरक किती वर्ष असेल ?

 
 
 
 

14. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

15. कोंबड्यांचे : आरवणे : हंसांचा : ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 76”

Leave a Reply to Durgesh Pradip Patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now