Police Bharti Exam 77

1. एक माणूस 162 सेकंदात 25km/hr या वेगाने किती अंतर पार करेल ?

 
 
 
 

2. दोन संख्यांची बेरीज 24 आहे आणि फरक 6 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

3. वायव्य दिशा उत्तर दिशा झाली तर आग्नेय दिशा कोणती दिशा होईल ?

 
 
 
 

4. चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द –

 
 
 
 

5. शिवानीला पाणीपुरी आवडते – या वाक्यातील पाणीपुरी हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो ?

 
 
 
 

6. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणते सभागृह कधीही विसर्जित होत नाही

 
 
 
 

8. पितांबर पैठणी हा लघु उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या शहरात एकवटला आहे?

 
 
 
 

9. एका चौरसाची परिमिती 244 cm आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

10. पेंगोंग हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. 14 व 15 या सहमूळ संख्या आहेत जर त्यांचा मसावि 1 असल्यास लसावि किती ?

 
 
 
 

12. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
…….. ! पत्र का फाडले?

 
 
 
 

13. द.सा.द.शे 6% दराने 3300 रुपयांची 3 वर्षात किती रास मिळेल ?

 
 
 
 

14. गटात न बसणारी संख्या ओळखा .
180 255 290 341 365 415

 
 
 
 

15. क्रमाने येणारे पद निवडा.
BD DH FL HP ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 77”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now