Police Bharti Exam 77

1. पितांबर पैठणी हा लघु उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या शहरात एकवटला आहे?

 
 
 
 

2. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
…….. ! पत्र का फाडले?

 
 
 
 

3. एक माणूस 162 सेकंदात 25km/hr या वेगाने किती अंतर पार करेल ?

 
 
 
 

4. 14 व 15 या सहमूळ संख्या आहेत जर त्यांचा मसावि 1 असल्यास लसावि किती ?

 
 
 
 

5. पेंगोंग हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. वायव्य दिशा उत्तर दिशा झाली तर आग्नेय दिशा कोणती दिशा होईल ?

 
 
 
 

7. द.सा.द.शे 6% दराने 3300 रुपयांची 3 वर्षात किती रास मिळेल ?

 
 
 
 

8. चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द –

 
 
 
 

9. दोन संख्यांची बेरीज 24 आहे आणि फरक 6 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

10. एका चौरसाची परिमिती 244 cm आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

11. क्रमाने येणारे पद निवडा.
BD DH FL HP ?

 
 
 
 

12. गटात न बसणारी संख्या ओळखा .
180 255 290 341 365 415

 
 
 
 

13. शिवानीला पाणीपुरी आवडते – या वाक्यातील पाणीपुरी हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते सभागृह कधीही विसर्जित होत नाही

 
 
 
 

15. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 77”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!