Police Bharti Exam 77

1. शिवानीला पाणीपुरी आवडते – या वाक्यातील पाणीपुरी हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो ?

 
 
 
 

2. चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द –

 
 
 
 

3. वायव्य दिशा उत्तर दिशा झाली तर आग्नेय दिशा कोणती दिशा होईल ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते सभागृह कधीही विसर्जित होत नाही

 
 
 
 

5. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
…….. ! पत्र का फाडले?

 
 
 
 

6. द.सा.द.शे 6% दराने 3300 रुपयांची 3 वर्षात किती रास मिळेल ?

 
 
 
 

7. दोन संख्यांची बेरीज 24 आहे आणि फरक 6 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

8. एक माणूस 162 सेकंदात 25km/hr या वेगाने किती अंतर पार करेल ?

 
 
 
 

9. गटात न बसणारी संख्या ओळखा .
180 255 290 341 365 415

 
 
 
 

10. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

11. पेंगोंग हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

12. पितांबर पैठणी हा लघु उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या शहरात एकवटला आहे?

 
 
 
 

13. 14 व 15 या सहमूळ संख्या आहेत जर त्यांचा मसावि 1 असल्यास लसावि किती ?

 
 
 
 

14. क्रमाने येणारे पद निवडा.
BD DH FL HP ?

 
 
 
 

15. एका चौरसाची परिमिती 244 cm आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 77”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now