Police Bharti Exam 78

1. 1 तास 58 मिनीटे 11 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

2. पुणे सातारा मार्गातील घाट …. म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

3. 9/2+4/6 = ?

 
 
 
 

4. 100 पानांच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास एकूण किती अंक छापावे लागतील ?

 
 
 
 

5. तत्पुरुष समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

 
 
 
 

6. किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

 
 
 
 

7. स्थायी समिती आणि इतर …. समित्यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे कामकाज चालते

 
 
 
 

8. 24*5 या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो तर त्या जागी कोणता अंक असेल ?

 
 
 
 

9. एका वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ कितीपट होईल?

 
 
 
 

10. महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

11. 1 ते 66 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती येईल ?

 
 
 
 

12. जर दूरदर्शनला भ्रमणध्वनी म्हटले भ्रमणध्वनीला गणकयंत्र म्हटले. गणकयंत्राला संगणक म्हटले. संगणकाला दूरदर्शन म्हटले तर हिशोब करण्यासाठी कशाचा उपयोग करता येईल ?

 
 
 
 

13. आपण आता थोडी विश्रांती घेवू – या वाक्यातील थोडी हा शब्द ……….. आहे.

 
 
 
 

14. दिलेल्या पर्यायातून स्थितिदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा.

 
 
 
 

15. 52 – x = 25 + x = 4 : 3 तर x = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 78”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!