Police Bharti Exam 78

1. किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

 
 
 
 

2. एका वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ कितीपट होईल?

 
 
 
 

3. पुणे सातारा मार्गातील घाट …. म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

4. स्थायी समिती आणि इतर …. समित्यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे कामकाज चालते

 
 
 
 

5. 1 ते 66 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती येईल ?

 
 
 
 

6. महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

7. तत्पुरुष समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

 
 
 
 

8. 100 पानांच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास एकूण किती अंक छापावे लागतील ?

 
 
 
 

9. जर दूरदर्शनला भ्रमणध्वनी म्हटले भ्रमणध्वनीला गणकयंत्र म्हटले. गणकयंत्राला संगणक म्हटले. संगणकाला दूरदर्शन म्हटले तर हिशोब करण्यासाठी कशाचा उपयोग करता येईल ?

 
 
 
 

10. 24*5 या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो तर त्या जागी कोणता अंक असेल ?

 
 
 
 

11. 1 तास 58 मिनीटे 11 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

12. 52 – x = 25 + x = 4 : 3 तर x = ?

 
 
 
 

13. 9/2+4/6 = ?

 
 
 
 

14. आपण आता थोडी विश्रांती घेवू – या वाक्यातील थोडी हा शब्द ……….. आहे.

 
 
 
 

15. दिलेल्या पर्यायातून स्थितिदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 78”

Leave a Reply to Sagar Suryawanshi Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now