Police Bharti Exam 81

1. जर वजा म्हणजे बेरीज करणे बेरीज म्हणजे वजा करणे गुणिले म्हणजे भागाकार करणे व भागाकार म्हणजे गुणिले मानले तर खालील उदाहरण सोडवा.

18×3-12÷4+3

 
 
 
 

2. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अवर्षणग्रस्त विभागात येतो?

 
 
 
 

3. एका संख्येतून 16 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 16 ने भागल्यास भागाकार 4 येतो तर त्या संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल ?

 
 
 
 

4. या प्रश्नातील पर्यायात सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो.या गटात न बसणारी संख्या ओळखा.

 
 
 
 

5. दिसायला साधा पण हुशार मनुष्य – या अर्थासाठी ……….. हा आलंकारिक शब्द आहे.

 
 
 
 

6. पहिल्या 20 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

7. पुष्पाने सुट्टीच्या दिवशी सर्व तांदुळ निवडुन ठेवले. – या वाक्यातील निवडून हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

8. खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल ?
12 × 4 ÷ 3 + 8 – 2 = 15

 
 
 
 

9. लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते?

 
 
 
 

10. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
235 : ? : : 534 : 12

 
 
 
 

11. पर्यायात दिलेल्या पैकी पृथ्वी या शब्दाचे तीन समानार्थी शब्द योग्य असून एक अयोग्य आहे तो कोणता ते ओळखा.

 
 
 
 

12. कोल्हापूर येथे …. प्रसिद्ध बाजारपेठ आहे

 
 
 
 

13. एका पुस्तकाचा 3/8 भाग व 35 पाने वाचून झाल्यावर 60 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील ?

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा आणि दिलेली अंकमालिका पूर्ण करा.
2 4 12 24 ? 144

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) मराठी भाषेमध्ये एकूण नऊ रस आहे.
विधान 2) अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस वीररस होय.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 81”

  1. 11/15…१५ वा प्रश्न तर्क शुद्ध वाटत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!