Police Bharti Exam 81

1. एका संख्येतून 16 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 16 ने भागल्यास भागाकार 4 येतो तर त्या संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल ?

 
 
 
 

2. कोल्हापूर येथे …. प्रसिद्ध बाजारपेठ आहे

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) मराठी भाषेमध्ये एकूण नऊ रस आहे.
विधान 2) अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस वीररस होय.

 
 
 
 

4. दिसायला साधा पण हुशार मनुष्य – या अर्थासाठी ……….. हा आलंकारिक शब्द आहे.

 
 
 
 

5. पुष्पाने सुट्टीच्या दिवशी सर्व तांदुळ निवडुन ठेवले. – या वाक्यातील निवडून हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

6. खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल ?
12 × 4 ÷ 3 + 8 – 2 = 15

 
 
 
 

7. या प्रश्नातील पर्यायात सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो.या गटात न बसणारी संख्या ओळखा.

 
 
 
 

8. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
235 : ? : : 534 : 12

 
 
 
 

9. पर्यायात दिलेल्या पैकी पृथ्वी या शब्दाचे तीन समानार्थी शब्द योग्य असून एक अयोग्य आहे तो कोणता ते ओळखा.

 
 
 
 

10. लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते?

 
 
 
 

11. योग्य पर्याय निवडा आणि दिलेली अंकमालिका पूर्ण करा.
2 4 12 24 ? 144

 
 
 
 

12. पहिल्या 20 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

13. एका पुस्तकाचा 3/8 भाग व 35 पाने वाचून झाल्यावर 60 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील ?

 
 
 
 

14. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अवर्षणग्रस्त विभागात येतो?

 
 
 
 

15. जर वजा म्हणजे बेरीज करणे बेरीज म्हणजे वजा करणे गुणिले म्हणजे भागाकार करणे व भागाकार म्हणजे गुणिले मानले तर खालील उदाहरण सोडवा.

18×3-12÷4+3

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 81”

  1. 11/15…१५ वा प्रश्न तर्क शुद्ध वाटत नाही

Leave a Reply to Jay parthe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now