Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 82

1. 150 ते 400 पर्यंत 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ?

 
 
 
 

2. 1/3 1/4 2/7 5/9 यांचा मसावी किती ?

 
 
 
 

3. होळीला गुढीपाडवा म्हटले गुढीपाडव्याला संक्रांत म्हटले संक्रांतीला दिवाळी म्हटले दिवाळीला रक्षाबंधन म्हटले तर तिळगुळ केव्हा वाटणार?

 
 
 
 

4. यशोवर्धन देशमुख नेहमीच जिंकत असतो. – या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

5. सूरज सावनीपेक्षा लहान पण यश पेक्षा मोठा आहे किरण यश पेक्षा मोठा पण सूरज पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

 
 
 
 

6. 7 ते 46 दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

7. बोला किती रुपये द्याल तुम्ही या घड्याळीचे ?’
या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल ?

 
 
 
 

8. कुलाबा बेट कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

9. तुलनादर्शक क्रियाविशेषण वाक्य ओळखा

 
 
 
 

10. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार JRGP साठी कोणते संकेत येतील?

 
 
 
 

11. दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत गट ओळखा.

BE FI LO RT SV

 
 
 
 

12. …. येथील अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम होतो.

 
 
 
 

13. 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

14. धुसफूस आडवातिडवा दगडबिगड हे शब्द ………. या शब्दांच्या प्रकारात मोडतात.

 
 
 
 

15. ….. येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉ आंबेडकर यांनी केली होती

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 82”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!