Police Bharti Exam 82

1. कुलाबा बेट कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

2. 1/3 1/4 2/7 5/9 यांचा मसावी किती ?

 
 
 
 

3. …. येथील अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम होतो.

 
 
 
 

4. यशोवर्धन देशमुख नेहमीच जिंकत असतो. – या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

5. 7 ते 46 दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

6. दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत गट ओळखा.

BE FI LO RT SV

 
 
 
 

7. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार JRGP साठी कोणते संकेत येतील?

 
 
 
 

8. सूरज सावनीपेक्षा लहान पण यश पेक्षा मोठा आहे किरण यश पेक्षा मोठा पण सूरज पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

 
 
 
 

9. होळीला गुढीपाडवा म्हटले गुढीपाडव्याला संक्रांत म्हटले संक्रांतीला दिवाळी म्हटले दिवाळीला रक्षाबंधन म्हटले तर तिळगुळ केव्हा वाटणार?

 
 
 
 

10. ….. येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉ आंबेडकर यांनी केली होती

 
 
 
 

11. 150 ते 400 पर्यंत 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ?

 
 
 
 

12. धुसफूस आडवातिडवा दगडबिगड हे शब्द ………. या शब्दांच्या प्रकारात मोडतात.

 
 
 
 

13. 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

14. तुलनादर्शक क्रियाविशेषण वाक्य ओळखा

 
 
 
 

15. बोला किती रुपये द्याल तुम्ही या घड्याळीचे ?’
या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 82”

Leave a Reply to Mangesh Sawale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now