Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 85

1. 694638 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

 
 
 
 

2. ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

3. दहावीत शिकणारी पूनम गणित विषयात सोनमपेक्षा हुशार आहे. – या वाक्यातील पेक्षा हा शब्द ………… शब्दयोगी अव्यय होय.

 
 
 
 

4. दर 12 तासात घड्याळाचे दोन्ही काटे एकावर एक किती वेळा येतात ?

 
 
 
 

5. खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे हे ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा.
2×4=10
5×3=20
8×3=?

 
 
 
 

6. 9 चा वर्ग आणि 14 चा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

7. जो पहिला येईल तो ही गाडी जिंकेल. – या वाक्यातील जो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

 
 
 
 

8. कोणत्या समासात दोन्हीही पदे प्रमुख असतात ?

 
 
 
 

9. खोबरे कणिक अडकित्ता हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे.

 
 
 
 

10. पर्यायात दिलेल्या पैकी कोणते अक्षर वापरले तर पुढील शब्द अर्थपूर्ण होईल?
T?ACHER

 
 
 
 

11. ताशी 120 किमी वेगाने एक बस एका गावाहून 240 किमी अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 80 किमी/तास वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती असेल ?

 
 
 
 

12. सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारे कर्नाटक राज्यातील ठिकाण निवडा

 
 
 
 

13. सोडवा.
0.18/2.5 = ?

 
 
 
 

14. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार ZDP साठी कोणते संकेत येतील?

 
 
 
 

15. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा ….. द्वारे केला जातो

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 85”

  1. देविदास धनगे

    खूप छान आहेत सर प्रश्न आपले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!