Police Bharti Exam 85

1. कोणत्या समासात दोन्हीही पदे प्रमुख असतात ?

 
 
 
 

2. ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

3. खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे हे ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा.
2×4=10
5×3=20
8×3=?

 
 
 
 

4. सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारे कर्नाटक राज्यातील ठिकाण निवडा

 
 
 
 

5. खोबरे कणिक अडकित्ता हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे.

 
 
 
 

6. दहावीत शिकणारी पूनम गणित विषयात सोनमपेक्षा हुशार आहे. – या वाक्यातील पेक्षा हा शब्द ………… शब्दयोगी अव्यय होय.

 
 
 
 

7. ताशी 120 किमी वेगाने एक बस एका गावाहून 240 किमी अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 80 किमी/तास वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती असेल ?

 
 
 
 

8. सोडवा.
0.18/2.5 = ?

 
 
 
 

9. 694638 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

 
 
 
 

10. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा ….. द्वारे केला जातो

 
 
 
 

11. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार ZDP साठी कोणते संकेत येतील?

 
 
 
 

12. पर्यायात दिलेल्या पैकी कोणते अक्षर वापरले तर पुढील शब्द अर्थपूर्ण होईल?
T?ACHER

 
 
 
 

13. जो पहिला येईल तो ही गाडी जिंकेल. – या वाक्यातील जो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

 
 
 
 

14. दर 12 तासात घड्याळाचे दोन्ही काटे एकावर एक किती वेळा येतात ?

 
 
 
 

15. 9 चा वर्ग आणि 14 चा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 85”

  1. देविदास धनगे

    खूप छान आहेत सर प्रश्न आपले

Leave a Reply to Aniket Jadhav Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now