Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 86

1. एका सांकेतिक भाषेत SOLUTION हा शब्द
TPMVTION असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत RELATION हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

2. 27[]12[]9[]10=40 हे समीकरण सत्य ठरण्यासाठी [] च्या जागी खालीलपैकी कोणता
चिन्हगट येईल ?

 
 
 
 

3. खेळ या शब्दाचे सामान्यरूप काय आहे?

 
 
 
 

4. खालील उदाहरणावरून प्रयोग निश्चीत करा.
प्रमोदची कथा लिहून झाली.

 
 
 
 

5. मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?

 
 
 
 

6. सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. SIMPLICITY या शब्दातील डावीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते आहे?

 
 
 
 

8. पर्यायातील कोणता शब्द शुद्ध शब्द आहे ?

 
 
 
 

9. गावात होणार्‍या यात्रेवर कर जमा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

 
 
 
 

10. आपल्या शेतीचा 2/3 भाग मुलीस देऊन 6 एकरात किसनरावांनी गहू केला.त्यांना प्रत्येक एकरात 80000 रुपयांचे उत्पन्न झाले. एकूण खर्च 60000 रू जाता त्यांना जो नफा झाला त्याचा विचार केल्यास त्यांना संपूर्ण शेतात किती नफा झाला असता?

 
 
 
 

11. 12 चे 12 टक्के हे 12 च्या वर्गाच्या किती टक्के ?

 
 
 
 

12. दात कोरून पोट भरणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?

 
 
 
 

13. एका सभेत स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येच्या पाचपट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या सभेतील एकूण उपस्थितांची संख्या दाखवणार नाही ?

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 
 
 
 

15. गावातील स्त्री पुरुषांचे प्रमाण 2:3 आहे. पुरुषांपैकी अर्धे पुरुष सुशिक्षित आहे. सुशिक्षित पुरुषांपैकी 40% पुरुष नौकरी करतात. जर गावातील नोकरी न करणाऱ्या पुरुषांची संख्या 162 आहे तर गावातील स्त्रियांची संख्या किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 86”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!