Police Bharti Exam 86

1. सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

2. आपल्या शेतीचा 2/3 भाग मुलीस देऊन 6 एकरात किसनरावांनी गहू केला.त्यांना प्रत्येक एकरात 80000 रुपयांचे उत्पन्न झाले. एकूण खर्च 60000 रू जाता त्यांना जो नफा झाला त्याचा विचार केल्यास त्यांना संपूर्ण शेतात किती नफा झाला असता?

 
 
 
 

3. पर्यायातील कोणता शब्द शुद्ध शब्द आहे ?

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 
 
 
 

5. 12 चे 12 टक्के हे 12 च्या वर्गाच्या किती टक्के ?

 
 
 
 

6. मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत SOLUTION हा शब्द
TPMVTION असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत RELATION हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

8. दात कोरून पोट भरणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?

 
 
 
 

9. गावात होणार्‍या यात्रेवर कर जमा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

 
 
 
 

10. गावातील स्त्री पुरुषांचे प्रमाण 2:3 आहे. पुरुषांपैकी अर्धे पुरुष सुशिक्षित आहे. सुशिक्षित पुरुषांपैकी 40% पुरुष नौकरी करतात. जर गावातील नोकरी न करणाऱ्या पुरुषांची संख्या 162 आहे तर गावातील स्त्रियांची संख्या किती असेल?

 
 
 
 

11. खेळ या शब्दाचे सामान्यरूप काय आहे?

 
 
 
 

12. एका सभेत स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येच्या पाचपट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या सभेतील एकूण उपस्थितांची संख्या दाखवणार नाही ?

 
 
 
 

13. SIMPLICITY या शब्दातील डावीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते आहे?

 
 
 
 

14. खालील उदाहरणावरून प्रयोग निश्चीत करा.
प्रमोदची कथा लिहून झाली.

 
 
 
 

15. 27[]12[]9[]10=40 हे समीकरण सत्य ठरण्यासाठी [] च्या जागी खालीलपैकी कोणता
चिन्हगट येईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 86”

Leave a Reply to Rushikesh gite Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now