Police Bharti Exam 91

1. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा.
परोक्ष

 
 
 
 

2. दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत घटक ओळखा.
1) BdH
2) LoA
3) HsU
4) Rac
5) GuP

 
 
 
 

3. M आणि N या क्रमाने येणाऱ्या दोन धन संख्या आहेत तर त्या दोन संख्यांचा लसावि किती असेल?

 
 
 
 

4. आख्यात विकार किती आहे?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?
लंकेची पार्वती

 
 
 
 

6. एक व्यापारी आपल्या दुकानातील वस्तूंच्या किमती गुप्‍त राहाव्या म्हणून अंकाच्या ऐवजी खालील अक्षरांचा वापर करतो.
05 = D
10 = S
20 = R
50 = Z
15 = SD
तर SRD हे लेबल असणाऱ्या वस्तूची किंमत किती?

 
 
 
 

7. खाली दिलेली लयबद्ध अक्षरमाला पूर्ण करा.
bpt?bptsb?tsbpts??tsbpts

 
 
 
 

8. …………. या गव्हर्नर जनरलच्या काळात सती प्रतिबंधक कायदा झाला.

 
 
 
 

9. ……….. या खंडात आटाकामा वाळवंट पसरलेले आहे.

 
 
 
 

10. देशात साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य कोणते आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. दोन अंकी दोन संख्यांचा लसावि 360 आहे तर त्या संख्या कोणत्या असतील?

 
 
 
 

12. किती व्याजदराने 750 रुपयांची रास 4 वर्षात 1110 रुपये होईल?

 
 
 
 

13. मांजरीने पिल्लू घरात आणले – या वाक्यात किती नाम आहे?

 
 
 
 

14. 4 5 9 0 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येत किती फरक असेल?

 
 
 
 

15. दोन दिवसांपूर्वी शनिवार होता तर कालपासून तीन दिवसांनी पुढे कोणता वार असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 91”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now