Police Bharti Exam 91

1. आख्यात विकार किती आहे?

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा.
परोक्ष

 
 
 
 

3. ……….. या खंडात आटाकामा वाळवंट पसरलेले आहे.

 
 
 
 

4. देशात साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य कोणते आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत घटक ओळखा.
1) BdH
2) LoA
3) HsU
4) Rac
5) GuP

 
 
 
 

6. एक व्यापारी आपल्या दुकानातील वस्तूंच्या किमती गुप्‍त राहाव्या म्हणून अंकाच्या ऐवजी खालील अक्षरांचा वापर करतो.
05 = D
10 = S
20 = R
50 = Z
15 = SD
तर SRD हे लेबल असणाऱ्या वस्तूची किंमत किती?

 
 
 
 

7. खाली दिलेली लयबद्ध अक्षरमाला पूर्ण करा.
bpt?bptsb?tsbpts??tsbpts

 
 
 
 

8. दोन दिवसांपूर्वी शनिवार होता तर कालपासून तीन दिवसांनी पुढे कोणता वार असेल?

 
 
 
 

9. मांजरीने पिल्लू घरात आणले – या वाक्यात किती नाम आहे?

 
 
 
 

10. किती व्याजदराने 750 रुपयांची रास 4 वर्षात 1110 रुपये होईल?

 
 
 
 

11. M आणि N या क्रमाने येणाऱ्या दोन धन संख्या आहेत तर त्या दोन संख्यांचा लसावि किती असेल?

 
 
 
 

12. …………. या गव्हर्नर जनरलच्या काळात सती प्रतिबंधक कायदा झाला.

 
 
 
 

13. दोन अंकी दोन संख्यांचा लसावि 360 आहे तर त्या संख्या कोणत्या असतील?

 
 
 
 

14. 4 5 9 0 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येत किती फरक असेल?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?
लंकेची पार्वती

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 91”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now