Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 92

1. जागतिक वसुंधरा दिन ……………. ला साजरा केला जातो.

 
 
 
 

2. ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती होऊन …. शब्द तयार होतात

 
 
 
 

3. सर्वात लहान अनुक्रमांक असलेला स्वर आणि सर्वात मोठा अनुक्रमांक असलेला स्वर यांच्या अनुक्रंमाकाची
बेरीज किती?

 
 
 
 

4. सहसंबंध ओळखा.
14 : 58 : : ? : 66

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन हे होते.
विधान 2) तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड डलहौसी ने सुरू केली.

 
 
 
 

6. जर BCDEFGHI हे आठ लोक अनुक्रमे एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर जेवण करत बसले असतील व दक्षिणेला C बसला असेल तर उत्तरेला कोण बसले असेल?

 
 
 
 

7. 40 पैसे हे अडीच रुपयांच्या शेकडा किती असतील?

 
 
 
 

8. विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 
 
 
 

9. (-4)² – (4²) = ?

 
 
 
 

10. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
पाऊस आला आणि बाहेर ओट्यावर ठेवलेले पुस्तक थोडेसे भिजले.

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत PRAYAG या शब्दासाठी QQBXBF असा संकेत आहे तर SOCKET या शब्दासाठी काय संकेत असेल?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 4 आणि 7 ने पूर्ण भाग जात असेल?

 
 
 
 

13. 2 रू 5 रू 10 रू यांचे समान नाणी घेतले तेव्हा रक्कम 255 रू भरली. तर एकूण नाणी किती असतील?

 
 
 
 

14. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज …….. जानेवारी 1961 या दिवशी प्रदान केला.

 
 
 
 

15. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
हात टेकणे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 92”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!