Police Bharti Exam 92

1. ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती होऊन …. शब्द तयार होतात

 
 
 
 

2. विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 
 
 
 

3. एका सांकेतिक भाषेत PRAYAG या शब्दासाठी QQBXBF असा संकेत आहे तर SOCKET या शब्दासाठी काय संकेत असेल?

 
 
 
 

4. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
हात टेकणे

 
 
 
 

5. 40 पैसे हे अडीच रुपयांच्या शेकडा किती असतील?

 
 
 
 

6. 2 रू 5 रू 10 रू यांचे समान नाणी घेतले तेव्हा रक्कम 255 रू भरली. तर एकूण नाणी किती असतील?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 4 आणि 7 ने पूर्ण भाग जात असेल?

 
 
 
 

8. (-4)² – (4²) = ?

 
 
 
 

9. सहसंबंध ओळखा.
14 : 58 : : ? : 66

 
 
 
 

10. सर्वात लहान अनुक्रमांक असलेला स्वर आणि सर्वात मोठा अनुक्रमांक असलेला स्वर यांच्या अनुक्रंमाकाची
बेरीज किती?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन हे होते.
विधान 2) तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड डलहौसी ने सुरू केली.

 
 
 
 

12. जागतिक वसुंधरा दिन ……………. ला साजरा केला जातो.

 
 
 
 

13. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
पाऊस आला आणि बाहेर ओट्यावर ठेवलेले पुस्तक थोडेसे भिजले.

 
 
 
 

14. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज …….. जानेवारी 1961 या दिवशी प्रदान केला.

 
 
 
 

15. जर BCDEFGHI हे आठ लोक अनुक्रमे एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर जेवण करत बसले असतील व दक्षिणेला C बसला असेल तर उत्तरेला कोण बसले असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 92”

Leave a Reply to Suraj Gadhawe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now