Police Bharti Exam 95

1. 12 आणि 24 यांची सरासरी त्यांच्या गुणाकारापेक्षा किती कमी आहे?

 
 
 
 

2. सोडवा.
88 ÷ 0.08 = ?

 
 
 
 

3. भूकंपाची तीव्रता मापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्केलचा विस्तार काय असतो?

 
 
 
 

4. शिक्षक दिन बुधवारी झाला असेल तर त्याच वर्षी 7 ऑक्टोबरला कोणता वार असेल ?

 
 
 
 

5. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 576 चौसेमी आहे तर त्याची बाजू किती?

 
 
 
 

6. एक घड्याळ दर तासाला 3 मिनीटे मागे पडते तर रविवारी सकाळी 8 वाजता बरोबर लागलेले घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

7. भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

 
 
 
 

8. पुढीलपैकी देशी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

9. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 13 व्या क्रमांकाचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

10. गाजरामध्ये ……. जीवनसत्त्व (व्हिटॅमिन) असते.

 
 
 
 

11. उंचीनुसार शिखरांचा उतरता क्रम लावा.
A.कळसूबाई
B. महाबळेश्वर
C. साल्हेर
D. हरिश्चंद्र गड

 
 
 
 

12. 89769 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

 
 
 
 

13. संधी सोडवा.
संगती

 
 
 
 

14. वाक्य पूर्ण करा.
ढगांचा ……….. ऐकून स्वामिनी पळत घरात गेली.

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
D H L P ? X

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 95”

Leave a Reply to Vishu Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now