Police Bharti Exam 95

1. गाजरामध्ये ……. जीवनसत्त्व (व्हिटॅमिन) असते.

 
 
 
 

2. संधी सोडवा.
संगती

 
 
 
 

3. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 13 व्या क्रमांकाचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

4. सोडवा.
88 ÷ 0.08 = ?

 
 
 
 

5. 89769 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

 
 
 
 

6. पुढीलपैकी देशी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

7. भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

 
 
 
 

8. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 576 चौसेमी आहे तर त्याची बाजू किती?

 
 
 
 

9. एक घड्याळ दर तासाला 3 मिनीटे मागे पडते तर रविवारी सकाळी 8 वाजता बरोबर लागलेले घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
D H L P ? X

 
 
 
 

11. वाक्य पूर्ण करा.
ढगांचा ……….. ऐकून स्वामिनी पळत घरात गेली.

 
 
 
 

12. 12 आणि 24 यांची सरासरी त्यांच्या गुणाकारापेक्षा किती कमी आहे?

 
 
 
 

13. उंचीनुसार शिखरांचा उतरता क्रम लावा.
A.कळसूबाई
B. महाबळेश्वर
C. साल्हेर
D. हरिश्चंद्र गड

 
 
 
 

14. शिक्षक दिन बुधवारी झाला असेल तर त्याच वर्षी 7 ऑक्टोबरला कोणता वार असेल ?

 
 
 
 

15. भूकंपाची तीव्रता मापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्केलचा विस्तार काय असतो?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 95”

Leave a Reply to Mangesh Sawale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now