Police Bharti Exam 98

1. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत JUNE हा शब्द FOVK असा लिहितात तर MARCH हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

3. यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे ?

 
 
 
 

4. 20 लिटर 24 लिटर आणि 28 लिटर दूध मोजण्यासाठी कोणते एकच माप वापरता येईल?

 
 
 
 

5. स्त्रीलिंगी रूप ओळखा.
विधाता

 
 
 
 

6. एका गडाला 750 पायऱ्या आहे निखिल त्या पैकी 30% पायऱ्या चढून वर गेला तर त्याला आणखी किती पायऱ्या चढाव्या लागतील?

 
 
 
 

7. लघु अक्षर अर्धचंद्राकृती चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर ……….. ने दाखवतात.

 
 
 
 

8. Y ही विषम संख्या असेल तर खालील पैकी कोणती संख्या सम संख्या असेल?

 
 
 
 

9. भारतातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे ?

 
 
 
 

10. सहसंबंध ओळखा.
73 : 16 : : 92 : ?

 
 
 
 

11. धावण्याच्या शर्यतीत रजनी सोनियाच्या पुढे नाही. शुभांगी व सोनियाच्या मध्ये जानकी आहे. फक्त मोहिनी रजनीच्या मागे आहे तर सर्वांत पुढे कोण असेल ?

 
 
 
 

12. पाव केक सारखे सच्छिद्र व हलके पदार्थ बनविण्याकरिता खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ?

 
 
 
 

13. एका संख्येचे 3/5 हे 39 आहे तर त्या संख्येचे 1/13 किती असेल?

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणते ?
Z X U Q L ?

 
 
 
 

15. पर्यायातून सजातीय स्वराची जोडी निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 98”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!