Police Bharti Exam 98

1. भारतातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे ?

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत JUNE हा शब्द FOVK असा लिहितात तर MARCH हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

3. यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे ?

 
 
 
 

4. Y ही विषम संख्या असेल तर खालील पैकी कोणती संख्या सम संख्या असेल?

 
 
 
 

5. पाव केक सारखे सच्छिद्र व हलके पदार्थ बनविण्याकरिता खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ?

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणते ?
Z X U Q L ?

 
 
 
 

7. एका गडाला 750 पायऱ्या आहे निखिल त्या पैकी 30% पायऱ्या चढून वर गेला तर त्याला आणखी किती पायऱ्या चढाव्या लागतील?

 
 
 
 

8. एका संख्येचे 3/5 हे 39 आहे तर त्या संख्येचे 1/13 किती असेल?

 
 
 
 

9. लघु अक्षर अर्धचंद्राकृती चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर ……….. ने दाखवतात.

 
 
 
 

10. स्त्रीलिंगी रूप ओळखा.
विधाता

 
 
 
 

11. सहसंबंध ओळखा.
73 : 16 : : 92 : ?

 
 
 
 

12. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

13. 20 लिटर 24 लिटर आणि 28 लिटर दूध मोजण्यासाठी कोणते एकच माप वापरता येईल?

 
 
 
 

14. पर्यायातून सजातीय स्वराची जोडी निवडा.

 
 
 
 

15. धावण्याच्या शर्यतीत रजनी सोनियाच्या पुढे नाही. शुभांगी व सोनियाच्या मध्ये जानकी आहे. फक्त मोहिनी रजनीच्या मागे आहे तर सर्वांत पुढे कोण असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 98”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now