Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका 01

पोलीस भरती 2018 आणि 2021 काठिण्य पातळी विचारात घेऊन तयार केलेले खास प्रश्न

1. 1 किलोमीटर चे 1 मिलीमीटर शी असणारे गुणोत्तर शोधा

 
 
 
 

2. 50 चे 50% + 75चे 75% = ?

 
 
 
 

3. 3³ 2⁵ 4³ आणि 5² यांची सरासरी किती?

 
 
 
 

4. जर A = 1/2B आणि B = 2/3C तर A:B:C = ?

 
 
 
 

5. रोहितच्या 7 डावांच्या धावांची सरासरी 80 आहे जर पहिल्या दोन डावांची सरासरी 75 असेल आणि शेवटच्या तीन डावांची सरासरी 90 असेल तर रोहितने मधल्या दोन डावात सरासरी किती धावा काढल्या असतील?

 
 
 
 

6. 1120 चे 4:3 प्रमाण किती?

 
 
 
 

7. सोडवा वर्ग आणि वर्गमूळ प्रश्न

 
 
 
 

8. 23000 रुपयांचे द.सा.द.शे 8% दराने 4 वर्षाचे व्याज काढा

 
 
 
 

9. 27+x : 54+x = 4:7 तर x ची किंमत किती असेल?

 
 
 
 

10. 1.44+11.44+111.444+1111.4444 = ?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ते कमेंट मध्ये नक्की कळवा

गणित विषयाच्या आणखी प्रश्नपत्रिका
इतर विषयांच्या टेस्ट

41 thoughts on “पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका 01”

    1. नक्कीच .
      गणित विषयांच्या टेस्ट ला अधिक वेळ लागतो .
      क्षेत्रफळ आणि घनफळ यावर आधारित टेस्ट लवकरच उपलब्ध होईल

    1. पूजा तुमच्या गणित विषयाच्या संकल्पना चांगल्या आहेत .
      अभ्यास करून पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा

  1. प्रत्येक टेस्ट ला सर लेव्हल वाढावं प्रश्नांची…

      1. Good Try Sunny !
        सोप्या भाषेत दिलेले स्पष्टीकरण लिहून घेत चला
        पोलीस भरतीला यासारखेच प्रश्न येतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!