पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका 01

पोलीस भरती 2018 आणि 2021 काठिण्य पातळी विचारात घेऊन तयार केलेले खास प्रश्न

1. जर A = 1/2B आणि B = 2/3C तर A:B:C = ?

 
 
 
 

2. 27+x : 54+x = 4:7 तर x ची किंमत किती असेल?

 
 
 
 

3. रोहितच्या 7 डावांच्या धावांची सरासरी 80 आहे जर पहिल्या दोन डावांची सरासरी 75 असेल आणि शेवटच्या तीन डावांची सरासरी 90 असेल तर रोहितने मधल्या दोन डावात सरासरी किती धावा काढल्या असतील?

 
 
 
 

4. 3³ 2⁵ 4³ आणि 5² यांची सरासरी किती?

 
 
 
 

5. 50 चे 50% + 75चे 75% = ?

 
 
 
 

6. सोडवा वर्ग आणि वर्गमूळ प्रश्न

 
 
 
 

7. 23000 रुपयांचे द.सा.द.शे 8% दराने 4 वर्षाचे व्याज काढा

 
 
 
 

8. 1 किलोमीटर चे 1 मिलीमीटर शी असणारे गुणोत्तर शोधा

 
 
 
 

9. 1120 चे 4:3 प्रमाण किती?

 
 
 
 

10. 1.44+11.44+111.444+1111.4444 = ?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ते कमेंट मध्ये नक्की कळवा

गणित विषयाच्या आणखी प्रश्नपत्रिका
इतर विषयांच्या टेस्ट

43 thoughts on “पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका 01”

    1. नक्कीच .
      गणित विषयांच्या टेस्ट ला अधिक वेळ लागतो .
      क्षेत्रफळ आणि घनफळ यावर आधारित टेस्ट लवकरच उपलब्ध होईल

    1. पूजा तुमच्या गणित विषयाच्या संकल्पना चांगल्या आहेत .
      अभ्यास करून पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा

  1. प्रत्येक टेस्ट ला सर लेव्हल वाढावं प्रश्नांची…

      1. Good Try Sunny !
        सोप्या भाषेत दिलेले स्पष्टीकरण लिहून घेत चला
        पोलीस भरतीला यासारखेच प्रश्न येतात

Leave a Reply to Suban shaikh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now