Police Bharti Question Paper 116

1. ज्याने सर्व जग जिंकले आहे तो –

 
 
 
 

2. दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY – या मालिकेतील दोन समान अंका च्या मध्ये येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी अक्षरमलिकेतील क्रमांक किती आहे?

 
 
 
 

3. 211 ते 220 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती होईल?

 
 
 
 

4. दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY – या मालिकेतील 9 ह्या अंकाच्या डावीकडे असणारे चौथे पद 9 पेक्षा किती ने लहान आहे?

 
 
 
 

5. 252 329 406 483 ?

 
 
 
 

6. तुझ्या शिक्षणासाठी आम्ही आमच्या रक्ताचे ….. केले आणि तू इकडे मजा करतोस ? वाक् प्रचार पूर्ण करा

 
 
 
 

7. भुकेल्या बाळाचा लाडू खाऊन झाला – प्रयोग ओळखा

 
 
 
 

8. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो

 
 
 
 

9. आईने छान पोहे केले – या वाक्यात आईने हा शब्द …. आहे

 
 
 
 

10. भारतातील एकूण पीक क्षेत्रामध्ये कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते?

 
 
 
 

11. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 40% ने वाढवली आणि मग 30% ने कमी केली तर नवीन किंमत ही मूळ किमतीपेक्षा ….. होईल.

 
 
 
 

12. 2x + 12 = 7p तर 7p- 12 = ?

 
 
 
 

13. आपल्या देशातील माल दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवणे याला …… म्हणतात

 
 
 
 

14. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला – हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आवडते भजन होते?

 
 
 
 

15. खालील समीकरण पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हच्या जागी योग्य चिन्ह निवडा : (16 x 3) ? (144÷2)

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 116”

Leave a Reply to Ram munde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now