Police Bharti Question Paper 117 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2020 1. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले? 1853 1851 1953 19512. रक्षकाने राक्षसावर प्रहार केला – या वाक्यातील क्रियापद …. आहे अकर्मक यापैकी नाही सकर्मक द्विकर्मक3. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिभ्रमण परिवलन परीकक्षा अंतरभ्रमण4. खालील पैकी कोणत्या अपूर्णांक ची किंमत एकपेक्षा जास्त असेल? 15/18 12/18 21/20 19/205. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता? मुंबई लाहोर बेळगाव सुरत6. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो तिसरा पहिला चौथा दुसरा7. खालील पैकी एक शब्द अशुद्ध आहे तो ओळखा झोपडी जीवन दिक्षा प्रीती8. खूप मजा करणे या अर्थाचा पर्याय आहे – जिवाची …. करणे काशी दिल्ली मुंबई वाराणशी9. 64 x 64 x 64 = 8 चा कितवा घात? 8 वा 4 था 6 वा 12 वा10. रमेशला एकूण दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. तर रमेशच्या बहिणीच्या मुलीला एकूण मामा किती असतील? तीन दोन चार सांगता येणार नाही11. 7.09637 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमती मध्ये किती चा फरक आहे? 6.993 6.9993 6.99993 6.9312. क्रम पूर्ण करा A1 B4 C9 D16 E25 _36 G_ F 49 G 49 G 36 F 3613. विद्या : विद्यार्थी :: खेळ : ? शिक्षक मैदान प्रशिक्षक खेळाडू14. वडील आई आणि मुलगा यांचे सरासरी वय 28 आहे. जर मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि वडील आई पेक्षा 6 वर्षाने मोठे असतील तर आईचे वय किती? 33 38 35 3915. अभ्यस्त शब्द ओळखा आमरण प्राणायाम विकार सटरफटर Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Thx sir