Police Bharti Question Paper 120 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2020 1. पशुपक्षी या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व समास अव्ययीभाव2. गटात न बसणारा शब्द निवडा Nation Admin People Practice3. दगडावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ? शिलाजीत शिलालेख ताम्रलेख शिल्प4. जेवणे – या क्रियापदाचे भूतकाळी रूप कोणते बरोबर आहे? जेवला जेवतो जेवतो आहे जेवत असेल5. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे 23 मार्च 1931 23 मार्च 1921 24 मार्च 1921 24 मार्च 19316. 11 क्रमवार संख्यांची सरासरी 2x आहे. जर त्या सर्व संख्या दुप्पट केल्या तर नवीन सरासरी किती होईल? 4x 2x 11x 22x7. ….. ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात. मिर्ची दालचिनी वेलची सुंठ8. उसने बळ आणणे म्हणजे काय? खोटे सामर्थ्य दाखवणे बळ लावून उसाची मोळी उचलणे उसाने काम करून बळ दाखवणे दुसऱ्याकडून शक्ती आणणे9. प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती? सहा पाच साडे तीन दीड10. एक टंकलेखक 40 मिनिटात 16 पाने टाईप करतो तर 90 पाने टाईप करण्यास किती वेळ लागेल? 3 तास 45 मिनिटे 2 तास 15 मिनिटे 3 तास 75 मिनिटे 2 तास 45 मिनिटे11. कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे? भूविकास बँक आर बी आय मर्चंट बँक नाबार्ड12. 68 रुपयांची वस्तू 17 रुपये तोटा सहन करून विकली असता शेकडा तोटा किती होईल? 20 25 51 रुपये 17 रुपये13. 400 च्या 1/2 पटीमध्ये 100 चे 200 % मिळवल्यास उत्तर किती येईल ? 300 150 400 25014. नलिनी अजित ला म्हणाली – तू माझ्या सासूच्या मुलाचा मुलगा आहे. तर मी तुझी कोण? आई काकू मामी काकू किंवा आई15. HJLO : IKMN : : PRTW : ? QSUV QVSU QSVU QUSV Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Eknath.magdum1998@gmail.com
8 marks
12/15