Police Bharti Question Paper 120

1. एक टंकलेखक 40 मिनिटात 16 पाने टाईप करतो तर 90 पाने टाईप करण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

2. प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती?

 
 
 
 

3. जेवणे – या क्रियापदाचे भूतकाळी रूप कोणते बरोबर आहे?

 
 
 
 

4. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे

 
 
 
 

5. दगडावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?

 
 
 
 

6. गटात न बसणारा शब्द निवडा

 
 
 
 

7. 68 रुपयांची वस्तू 17 रुपये तोटा सहन करून विकली असता शेकडा तोटा किती होईल?

 
 
 
 

8. ….. ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात.

 
 
 
 

9. नलिनी अजित ला म्हणाली – तू माझ्या सासूच्या मुलाचा मुलगा आहे. तर मी तुझी कोण?

 
 
 
 

10. HJLO : IKMN : : PRTW : ?

 
 
 
 

11. कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे?

 
 
 
 

12. उसने बळ आणणे म्हणजे काय?

 
 
 
 

13. 400 च्या 1/2 पटीमध्ये 100 चे 200 % मिळवल्यास उत्तर किती येईल ?

 
 
 
 

14. पशुपक्षी या शब्दाचा समास ओळखा

 
 
 
 

15. 11 क्रमवार संख्यांची सरासरी 2x आहे. जर त्या सर्व संख्या दुप्पट केल्या तर नवीन सरासरी किती होईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 120”

Leave a Reply to Akshay A. Ambhore Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now