Police Bharti Question Paper 135 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2020 20/04/2020 1. एक दुकानदार 42 रुपये डझन या भावाने केळी खरेदी करून 42 रुपयात 10 विकतो. तर त्याला शेकडा नफा किती होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना नफा ना तोटा 33 20 25 2. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वराज्य पक्ष हुजुर पक्ष मजूर पक्ष काँग्रेस 3. नागपूर ते पुणे अंतर 600 किमी आहे. एक बस 60 किमी ताशी वेगाने पुण्यावरून निघाली तर दुसरी बस 40 किमी ताशी वेगाने नागपूर वरून निघाली. तर त्या बस एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 तास 30 तास 12 तास 6 तास 4. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 9 17 12 5. 16 आणि 9 चा भूमितीमध्य काढा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13.5 12 14 144 6. म्हण पूर्ण करा – दुभत्या गाईच्या / गाईचे ……. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाव गोडवे गाते वासरू प्रेमळ लाथा गोड चरणी नतमस्तक 7. काकाने काकूच्या कामाचे कागद कात्रीने कापले. कोणत्या शब्दाला तृतीया विभक्तिचे प्रत्यय लागले आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकूच्या कामाचे कागद कात्रीने 8. रांजण खळगे : अहमनगर :: गरम पाण्याचे झरे : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] औरंगाबाद पुणे अहमदनगर रायगड 9. एका सांकेतिक भाषेत 9×4 = 1 ; 36×2 = 4 आणि 64×3 = 5 आहे तर 81×2 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 4 11 7 10. विशेषण आणि त्यापासून तयार झालेल्या नामाची जोडी ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिवळे – पिवळसर भावना – भीती सुंदर – सौंदर्य गोडी – गोडवा 11. दोन संख्या 60 आणि 96 आहे. तर याबद्दल चा चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यांचे गुणोत्तर 5:8 आहे त्यांच्यात 36 चा फरक आहे त्यांचा लसावि 480 आहे त्यांचा मसावि 16 आहे 12. अक्षर मालिका पूर्ण करा – TM_ _MT_MT_MT [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MTMT TTTT MMMM TMMT 13. 1 , 14 , 33 , 58 , 89 ,126 , ? 189 151 143 169 14. प्रगती करून त्यांनी ….. पासून धातू तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेतली – योग्य पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मूलद्रव्य खनिज संयुग अधातु 15. आजोबांना खाण्यायोग्य जेवण मिळेल त्या ठिकाणी गाडी थांबवा. योग्य शब्द…. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक शब्दयोगी अव्यय हेतुवाचक शब्दयोगी अव्यय तुलनावाचक शब्दयोगी अव्यय योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
ajitmuluk5459@gmail.com
ahmala chalhi avdalhi test tuchi
Keep it up