Police Bharti Question Paper 135

1. 16 आणि 9 चा भूमितीमध्य काढा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. म्हण पूर्ण करा – दुभत्या गाईच्या / गाईचे ……. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 1 , 14 , 33 , 58 , 89 ,126 , ?

 
 
 
 

4. नागपूर ते पुणे अंतर 600 किमी आहे. एक बस 60 किमी ताशी वेगाने पुण्यावरून निघाली तर दुसरी बस 40 किमी ताशी वेगाने नागपूर वरून निघाली. तर त्या बस एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आजोबांना खाण्यायोग्य जेवण मिळेल त्या ठिकाणी गाडी थांबवा. योग्य शब्द…. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रांजण खळगे : अहमनगर :: गरम पाण्याचे झरे : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विशेषण आणि त्यापासून तयार झालेल्या नामाची जोडी ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत 9×4 = 1 ; 36×2 = 4 आणि 64×3 = 5 आहे तर 81×2 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अक्षर मालिका पूर्ण करा – TM_ _MT_MT_MT [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. काकाने काकूच्या कामाचे कागद कात्रीने कापले. कोणत्या शब्दाला तृतीया विभक्तिचे प्रत्यय लागले आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एक दुकानदार 42 रुपये डझन या भावाने केळी खरेदी करून 42 रुपयात 10 विकतो. तर त्याला शेकडा नफा किती होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. प्रगती करून त्यांनी ….. पासून धातू तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेतली – योग्य पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दोन संख्या 60 आणि 96 आहे. तर याबद्दल चा चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 135”

Leave a Reply to Ajit Chandrakant muluk Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now