Police Bharti Question Paper 168 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2020 1. वचनाचा विचार करून योग्य वाक्य निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुत्रे रात्रीचं का ओरडतो? कुत्रे रात्रीचं का ओरडते? यापैकी एकही योग्य नाही कुत्रे रात्रीचं का ओरडतात? 2. सोमवार पासून सुरुवात करून प्रत्येक वाराला 1 2 3 असे 7 पर्यंत क्रमांक दिले आहे. तर कोणते वार मूळ संख्या दर्शवत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार शनिवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार शुक्रवार गुरुवार शुक्रवार 3. 5985 रू किमतीचे कपाट विकल्यानंतर कामगाराला 15% कमिशन मिळते आणि कपाट उचलून गाडीत टाकण्यासाठी 100 रू मजुरी मिळते. तर मजुराला एकूण किती रुपये मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1097.75 897.75 797.75 997.75 4. दादांचे वय पाहून त्यांना सेवामुक्त करण्यात आले या वाक्यातील सेवमुक्त या शब्दाचा समास ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व 5. एका साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप च्या दिवशी 51 लाख रु खर्च झाला आणि मधले 3 दिवस खर्च अनुक्रमे 15 लाख 18 लाख आणि 16 लाख झाला तर प्रत्येक दिवशी सरासरी किती खर्च झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 लाख 22 लाख 20 लाख 18 लाख 6. 200 किमी अंतर जाण्यासाठी एक पूर्ण लोड केलेला ट्रक 4 तास घेतो. परंतु उशीर होऊ नये म्हणून त्याला अडीच तासात हे अंतर पार करायचे आहे तर त्याने आपल्या वेगात काय बदल करावा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेग 30 किमी प्रति तास ने वाढवला पाहिजे वेग दुप्पट करावा वेग निमपट करावा वेग 50 किमी प्रति तास ने वाढवला पाहिजे 7. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नांदेड उस्मानाबाद नाशिक लातूर 8. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा – उद्या नक्की पाऊस येईल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्या पाऊस येईलच उद्या पाऊस आल्याशिवाय राहणार नाही उद्या पाऊस येऊ नये उद्या नक्की पाऊस येणार नाही 9. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिशन शोर्य मिशन मंगल चांद्रयान 2 चांद्रयान 1 10. सोमवार पासून सुरुवात करून प्रत्येक वाराला 1 2 3 असे 7 पर्यंत क्रमांक दिले आहे. तर 3 च्या परवा येणारा वार कोणता [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मंगळवार शनिवार रविवार शुक्रवार 11. निळ्या रंगाचे वस्त्र – या वाक्यात रंगा हा शब्द म्हणजे ….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रंग या शब्दाचे अनेकवचन आहे रंग शब्दाचे विभक्ती प्रत्यय रूप आहे रंग या शब्दाचे सामान्य रूप आहे रंग या शब्दाचे धातुसाधित रूप आहे 12. लोकसभा निवडणुकी ही …….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साध्या बहुमताने होते प्रत्यक्षरित्या होते सर्व योग्य आहेत गुप्त मतदान पद्धतीने होते 13. खालील पैकी कोणत्या रोगाचे नाव हे एका नदीच्या नावावरून पडले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इबोला झिका डेंग्यू पोलिओ 14. 11/4 ही परिमेय संख्या दशांश रुपात लिहा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.75 0.275 11.4 4.11 15. एका शेतात 3 म्हशींच्या पाठीवर काही बगळे बसले आहे. जर पायांची एकूण संख्या 20 असेल तर एकूण किती बगळे असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 3 4 5 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
7