Police Bharti Question Paper 168 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2020 1. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चांद्रयान 1 मिशन शोर्य मिशन मंगल चांद्रयान 22. सोमवार पासून सुरुवात करून प्रत्येक वाराला 1 2 3 असे 7 पर्यंत क्रमांक दिले आहे. तर 3 च्या परवा येणारा वार कोणता [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शनिवार शुक्रवार रविवार मंगळवार3. निळ्या रंगाचे वस्त्र – या वाक्यात रंगा हा शब्द म्हणजे ….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रंग या शब्दाचे सामान्य रूप आहे रंग शब्दाचे विभक्ती प्रत्यय रूप आहे रंग या शब्दाचे धातुसाधित रूप आहे रंग या शब्दाचे अनेकवचन आहे4. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा – उद्या नक्की पाऊस येईल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्या नक्की पाऊस येणार नाही उद्या पाऊस येऊ नये उद्या पाऊस आल्याशिवाय राहणार नाही उद्या पाऊस येईलच5. सोमवार पासून सुरुवात करून प्रत्येक वाराला 1 2 3 असे 7 पर्यंत क्रमांक दिले आहे. तर कोणते वार मूळ संख्या दर्शवत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार शनिवार रविवार शुक्रवार बुधवार गुरुवार शनिवार गुरुवार शुक्रवार6. वचनाचा विचार करून योग्य वाक्य निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुत्रे रात्रीचं का ओरडतात? कुत्रे रात्रीचं का ओरडतो? यापैकी एकही योग्य नाही कुत्रे रात्रीचं का ओरडते?7. 11/4 ही परिमेय संख्या दशांश रुपात लिहा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.75 11.4 4.11 0.2758. एका शेतात 3 म्हशींच्या पाठीवर काही बगळे बसले आहे. जर पायांची एकूण संख्या 20 असेल तर एकूण किती बगळे असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 6 4 59. दादांचे वय पाहून त्यांना सेवामुक्त करण्यात आले या वाक्यातील सेवमुक्त या शब्दाचा समास ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व10. 5985 रू किमतीचे कपाट विकल्यानंतर कामगाराला 15% कमिशन मिळते आणि कपाट उचलून गाडीत टाकण्यासाठी 100 रू मजुरी मिळते. तर मजुराला एकूण किती रुपये मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 997.75 897.75 1097.75 797.7511. 200 किमी अंतर जाण्यासाठी एक पूर्ण लोड केलेला ट्रक 4 तास घेतो. परंतु उशीर होऊ नये म्हणून त्याला अडीच तासात हे अंतर पार करायचे आहे तर त्याने आपल्या वेगात काय बदल करावा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेग निमपट करावा वेग दुप्पट करावा वेग 50 किमी प्रति तास ने वाढवला पाहिजे वेग 30 किमी प्रति तास ने वाढवला पाहिजे12. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नांदेड नाशिक लातूर उस्मानाबाद13. खालील पैकी कोणत्या रोगाचे नाव हे एका नदीच्या नावावरून पडले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलिओ डेंग्यू झिका इबोला14. लोकसभा निवडणुकी ही …….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुप्त मतदान पद्धतीने होते सर्व योग्य आहेत साध्या बहुमताने होते प्रत्यक्षरित्या होते15. एका साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप च्या दिवशी 51 लाख रु खर्च झाला आणि मधले 3 दिवस खर्च अनुक्रमे 15 लाख 18 लाख आणि 16 लाख झाला तर प्रत्येक दिवशी सरासरी किती खर्च झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 लाख 25 लाख 18 लाख 20 लाख Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
7