Police Bharti Question Paper 182 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/06/2020 1. निर्मिती : ? :: जीवन : मृत्यु – कोणता पर्याय योग्य असणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समाप्ती नाश अधोगती अंत2. एका फोटोमध्ये रिया राहुल ला पाहून म्हणाली – तुझ्या वडिलांची आई ज्या स्त्री ची सासू आहे. ती स्त्री माझ्या वडिलांची पत्नी आहे. तर राहुल चे वडील रियाचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वडील मामा काका आजोबा3. शतपावली म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवणानंतर थोडेसे झोपणे जेवणानंतर थोडेसे फिरणे साधारणपणे 20 मीटर इतके अंतर दुपारचे झोपणे4. मी हर्षदा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपणास प्रादेशिक बातम्या देत आहे. – काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ5. शेवटी नंदाने कैरी खाल्ली. – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे मिश्र कर्तरी कर्मणी6. जर READING हा शब्द RADNEIG असा लिहिला तर हा SMILING शब्द कसा लिहाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SLINMIG SILNIMG SILNMIG SILMING7. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सल्फर डायॉक्साईड कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्सीजन8. अतिसंक्षिप्त रूप द्या – 3/8 × 24/3 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27/11 3 72/24 24/89. जो नियम तोडेल तो खेळातून बाद होईल. – या वाक्यात जो – तो हे कोणते सर्वनाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंधी पुरुषावाचक अनिश्चित दर्शक10. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा फुले महात्मा गांधी डॉ आंबेडकर साने गुरुजी11. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर मुंबई औरंगाबाद जालना12. 81 च्या वर्गमूळ ला 9 च्या वर्गमूळ ने गुणले असता उत्तर ….. चा घन येईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 81 3 2713. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोयना खोपोली वैतरणा राणा प्रताप सागर14. 17 मुलांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. सर्व मुलांच्या वयामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी मध्ये फक्त एका वर्षाने वाढ होते तर त्या शिक्षकांचे वय किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 34 36 35 3815. खरेदी किमतीच्या अर्धा नफा झाला असेल आणि विक्री किंमत 300 रू. असेल तर खरेदी किंमत किती रू.असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200 250 150 100 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
14