Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 182

1. जो नियम तोडेल तो खेळातून बाद होईल. – या वाक्यात जो – तो हे कोणते सर्वनाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर READING हा शब्द RADNEIG असा लिहिला तर हा SMILING शब्द कसा लिहाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. शेवटी नंदाने कैरी खाल्ली. – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मी हर्षदा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपणास प्रादेशिक बातम्या देत आहे. – काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 81 च्या वर्गमूळ ला 9 च्या वर्गमूळ ने गुणले असता उत्तर ….. चा घन येईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. निर्मिती : ? :: जीवन : मृत्यु – कोणता पर्याय योग्य असणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 17 मुलांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. सर्व मुलांच्या वयामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी मध्ये फक्त एका वर्षाने वाढ होते तर त्या शिक्षकांचे वय किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अतिसंक्षिप्त रूप द्या – 3/8 × 24/3 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. शतपावली म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका फोटोमध्ये रिया राहुल ला पाहून म्हणाली – तुझ्या वडिलांची आई ज्या स्त्री ची सासू आहे. ती स्त्री माझ्या वडिलांची पत्नी आहे. तर राहुल चे वडील रियाचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खरेदी किमतीच्या अर्धा नफा झाला असेल आणि विक्री किंमत 300 रू. असेल तर खरेदी किंमत किती रू.असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 182”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!