Police Bharti Question Paper 182

1. 17 मुलांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. सर्व मुलांच्या वयामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी मध्ये फक्त एका वर्षाने वाढ होते तर त्या शिक्षकांचे वय किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. शतपावली म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका फोटोमध्ये रिया राहुल ला पाहून म्हणाली – तुझ्या वडिलांची आई ज्या स्त्री ची सासू आहे. ती स्त्री माझ्या वडिलांची पत्नी आहे. तर राहुल चे वडील रियाचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जर READING हा शब्द RADNEIG असा लिहिला तर हा SMILING शब्द कसा लिहाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. शेवटी नंदाने कैरी खाल्ली. – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मी हर्षदा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपणास प्रादेशिक बातम्या देत आहे. – काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पंढरपूर येथील विठोबा मंदिर हरिजनांसाठी कोणाच्या प्रयत्नामुळे खुले झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खरेदी किमतीच्या अर्धा नफा झाला असेल आणि विक्री किंमत 300 रू. असेल तर खरेदी किंमत किती रू.असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. प्रथिनांचा खूप महत्वाचा घटक कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. निर्मिती : ? :: जीवन : मृत्यु – कोणता पर्याय योग्य असणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 81 च्या वर्गमूळ ला 9 च्या वर्गमूळ ने गुणले असता उत्तर ….. चा घन येईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अतिसंक्षिप्त रूप द्या – 3/8 × 24/3 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जो नियम तोडेल तो खेळातून बाद होईल. – या वाक्यात जो – तो हे कोणते सर्वनाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 182”

Leave a Reply to Sany Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now