Police Bharti Question Paper 204 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2021 1. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही – हे विधान खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स का पाटील चिंतामणराव देशमुख मोरारजी देसाई सेनापती बापट2. अर्ध्याच्या अर्ध्यात किती मिळवावे म्हणजे उत्तर एक येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धा सव्वा पाऊण पाव3. दगडी कोळशाला ….. असेही म्हटले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाडलेला सूर्यप्रकाश (1) काळे सोने (3) (1) आणि (3) हे दोन्ही पर्याय बरोबर आहे काळे वरदान (2)4. श्रीयुत पांडे आणि श्रीयुत तायडे यांचा पगार अनुक्रमे 40000 रू आणि 50000 रू आहे. जर दोघांचाही बचत सारखी म्हणजे 15000 रू असेल तर त्यांच्या खर्चात किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12000 रू 15000 रू 10000 रू 20000 रू5. चुकीची जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यादिवशी सर्व बिनधास्त झोपले असेल – पूर्ण भविष्यकाळ त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपत असेल – चालू भविष्यकाळ त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपले. – पूर्ण भूतकाळ त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपत होते – चालू भूतकाळ6. जर 12+9 = 12 18+6 = 42 आणि 17+9 =62 तर 25+21 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 44 54 64 747. खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वही आणि गोरा ती8. 13 लोकांच्या रांगेत सुमित शेवटून 4 था आहे. प्रिया समोरून तिसरी आहे. जर प्रियामागे 3 जागा सोडून सुहास बसला असेल तर सुमित पासून मोजल्यास सुहास कितवा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातवा चौथा आठवा तिसरा9. बाळाला त्याचा राग शब्दातून व्यक्त करता येतो – या वाक्यातील क्रियापद हे …. क्रियापद आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रयोजक अनियमित यापैकी नाही सिद्ध10. 4 माणसे एका दिवसात जितके काम करतात तितकेच काम करण्यास 12 मुलांना एक दिवस लागतो. जर एक काम 1 माणूस आणि 7 मुले 12 दिवसात करत असतील तर तेच काम 6 मुले किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 18 दिवस 10 दिवस 20 दिवस 15 दिवस11. विशेष ख्याती असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आख्यात कुख्यात वरील सर्व विख्यात12. सुधीरचा भाऊ अंकिताचा पती आहे तर अंकिताच्या पतीचे वडील सुधीरच्या मुलाचे कोण असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वडील मामा काका आजोबा13. काठीने साप मारला – काठीने या शब्दाशी संबंधित विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया तृतीया पंचमी चतुर्थी14. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 75 74 72 7315. एका बादलीत 7 किलो वाळू भरली तेव्हा तिचे वजन 9 किलो भरले पण वाळू काढून काही किलोचे लोखंड तिच्यात टाकले तेव्हा तिचे वजन 12 किलो भरले तर फक्त लोखंडाचे वजन किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 किलो 11 किलो सांगता येणार नाही 13 किलो16. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 10 7 1817. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Special Environmental Zone Special Economic Zone Secured Environmental Zone Secured Economic Zone18. एका गाडीला 72 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करण्यास 10 तास लागतात जर हेच अंतर 5 तासात पार करायचे असेल तर वेग कितीने वाढवायला हवा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही 20 मीटर प्रति सेकंद 36 मीटर प्रति सेकंद 72 मीटर प्रति सेकंद19. चार मित्रांना एका कामाचे 25600 रू मिळाले. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे हे पैसे क्रमाने 3:4:7:2 प्रमाणात वाटायचे आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या मित्राला मिळालेल्या पैशाची सरासरी किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 8000 14400 2000 1600020. एक चतुर दूधवाला 40 लिटर च्या कॅन मधून 44 लोकांना प्रत्येकी एक लिटर दूध वाटतो तर त्याच्या मापात काय खराबी असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माप 100 मिली कमी मोजत असेल माप 100 मिली जास्त मोजत असेल माप 10 मिली कमी मोजत असेल माप 10 मिली जास्त मोजत असेल Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Very nice job sir