Police Bharti Question Paper 204 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2021 1. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Special Economic Zone Secured Environmental Zone Secured Economic Zone Special Environmental Zone2. बाळाला त्याचा राग शब्दातून व्यक्त करता येतो – या वाक्यातील क्रियापद हे …. क्रियापद आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही प्रयोजक सिद्ध अनियमित3. चुकीची जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपले. – पूर्ण भूतकाळ त्यादिवशी सर्व बिनधास्त झोपले असेल – पूर्ण भविष्यकाळ त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपत होते – चालू भूतकाळ त्या दिवशी सर्व बिनधास्त झोपत असेल – चालू भविष्यकाळ4. काठीने साप मारला – काठीने या शब्दाशी संबंधित विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया चतुर्थी पंचमी द्वितीया5. श्रीयुत पांडे आणि श्रीयुत तायडे यांचा पगार अनुक्रमे 40000 रू आणि 50000 रू आहे. जर दोघांचाही बचत सारखी म्हणजे 15000 रू असेल तर त्यांच्या खर्चात किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12000 रू 20000 रू 15000 रू 10000 रू6. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही – हे विधान खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स का पाटील सेनापती बापट चिंतामणराव देशमुख मोरारजी देसाई7. सुधीरचा भाऊ अंकिताचा पती आहे तर अंकिताच्या पतीचे वडील सुधीरच्या मुलाचे कोण असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काका मामा वडील आजोबा8. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 75 73 749. विशेष ख्याती असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व कुख्यात आख्यात विख्यात10. एका बादलीत 7 किलो वाळू भरली तेव्हा तिचे वजन 9 किलो भरले पण वाळू काढून काही किलोचे लोखंड तिच्यात टाकले तेव्हा तिचे वजन 12 किलो भरले तर फक्त लोखंडाचे वजन किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 किलो 11 किलो सांगता येणार नाही 13 किलो11. 13 लोकांच्या रांगेत सुमित शेवटून 4 था आहे. प्रिया समोरून तिसरी आहे. जर प्रियामागे 3 जागा सोडून सुहास बसला असेल तर सुमित पासून मोजल्यास सुहास कितवा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठवा सातवा चौथा तिसरा12. दगडी कोळशाला ….. असेही म्हटले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काळे सोने (3) (1) आणि (3) हे दोन्ही पर्याय बरोबर आहे काळे वरदान (2) गाडलेला सूर्यप्रकाश (1)13. अर्ध्याच्या अर्ध्यात किती मिळवावे म्हणजे उत्तर एक येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाऊण पाव सव्वा अर्धा14. जर 12+9 = 12 18+6 = 42 आणि 17+9 =62 तर 25+21 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 64 74 54 4415. एक चतुर दूधवाला 40 लिटर च्या कॅन मधून 44 लोकांना प्रत्येकी एक लिटर दूध वाटतो तर त्याच्या मापात काय खराबी असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माप 100 मिली जास्त मोजत असेल माप 10 मिली कमी मोजत असेल माप 100 मिली कमी मोजत असेल माप 10 मिली जास्त मोजत असेल16. चार मित्रांना एका कामाचे 25600 रू मिळाले. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे हे पैसे क्रमाने 3:4:7:2 प्रमाणात वाटायचे आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या मित्राला मिळालेल्या पैशाची सरासरी किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 14400 8000 2000 1600017. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 18 10 718. 4 माणसे एका दिवसात जितके काम करतात तितकेच काम करण्यास 12 मुलांना एक दिवस लागतो. जर एक काम 1 माणूस आणि 7 मुले 12 दिवसात करत असतील तर तेच काम 6 मुले किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 दिवस 15 दिवस 20 दिवस 18 दिवस19. एका गाडीला 72 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करण्यास 10 तास लागतात जर हेच अंतर 5 तासात पार करायचे असेल तर वेग कितीने वाढवायला हवा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही 20 मीटर प्रति सेकंद 36 मीटर प्रति सेकंद 72 मीटर प्रति सेकंद20. खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती गोरा वही आणि Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Very nice job sir